
महिमा करंज नगरीचा
https://drive.google.com/file/d/1UTmlpbEXYYwhQ3NQxCTwSVcULfVpGdUl/view?usp=share_link
दि. १४/१२/२०२४ श्री दत्तजयंती पासून ते १३/०२/२०२५ रोजी पर्यंत चालणाऱ्या श्रींचे जन्मोत्सव करिता संस्थानतर्फे “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या नामजपाचा १८ कोटी संकल्प केला असून आपण सगळ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवून आपली जपसंख्या दर शनिवारी संस्थानच्या ७४९९९३२७३१ या क्रमांकावर शक्यतो Whatsapp द्वारे दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत कळवावी. तसेच जन्मोत्सव कार्यक्रम पत्रिका आपण खालील लिंक वरून डाऊनलोड करू शकता.
नामजप करण्याचा कालावधी वाढविला असून दि. १५/०४/२०२५ रोजी पर्यत करण्यात आला आहे.