Donation

शाश्वत पुजा ह्या १५ वर्षांपर्यंत असल्यामुळे पैसे भरण्यापूर्वी संस्थानच्या

दूरध्वनी क्रमांक +91 7499932731 किंवा इमेल

karanjagurumandir@gmail.com वर संपर्क करून आपली पुजा व

तिथीची खात्री संस्थान मध्ये केल्यानंतरच संस्थान च्या खात्यामध्ये पैसे

पाठवावे. पैसे पाठविल्या नंतर पूजेकरिता आवश्यक असलेली माहिती ,

दात्याचे नाव, पूजा धारकाचे नाव, तिथी, पत्ता , मोबाईल नंबर, PAN CARD नंबर

संस्थानच्या ७४९९९३२७३१ या क्रमांकावर WHATSAPP द्वारे पाठवावा तसेच पैसे

जमा केल्याचा UTR नंबर किंवा रेफरन्स नंबर पाठवावा.

श्री. शाश्वत पुजा

श्री. शाश्वत लघुरुद्र व पादुकांवर अभिषेक ३१००१/-
श्री. शाश्वत लघुरुद्र अन्नदान २५००१/-
श्री. शाश्वत अन्नदान २१००१/-
श्री. शाश्वत सत्यदत्त २१००१/-
श्री. अधिकमास शाश्वत लघुरद्र व पादुकांवर अभिषेक२१००१/-
श्री. अधिकमास शाश्वत लघुरुद्र अन्नदान२१००१/-
श्री. अधिकमास शाश्वत अन्नदान२१००१/-
श्री. अधिकमास शाश्वत सत्यदत्त२१००१/-

एकदिवसीय पुजा

श्रींचा एक दिवसीय नैवद्य ५००१/-
श्री. लघुरुद्र ब्राम्हण भोजनसहीत ५००१/-
श्री. सत्यदत्त ( यजमान स्वतः पुजा करू शकतात )१००१/-
श्री. गंधलेपन १००१/-
श्रींची दिपमाळ ( गुरुवार / एकादशी चे दिवशी )१००१/-
श्रींची पालखी १००१/-
श्री. अभिषेक ५०१/-
श्री. एक दिवसीय अन्नदान ५००१/-
श्री. एक दिवसीय दत्तयाग २१००१/-