Festivals

संस्थान मध्ये होणारे उत्सव

श्रींचे उत्सव

मंदिरचा वर्धापन दिन

गुरु पौर्णिमा

प.पू. श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जयंती व पुण्यतिथि समाराधना

प.पू. श्री. ब्रम्हानंद स्वामी महाराजांची जयंती व पुण्यतिथि समाराधना

श्री दत्त जयंती सप्ताह,  श्री गुरुचरित्र पारायण

स्वामी महाराजांच्या जन्म दिवसापासून तो शैलगमन दिनापर्यंत जवळ जवळ ४५ दिवसांचा उत्सव रोज ४ कार्यक्रम :- १) लघुरुद्र, २) महिला भजन, ३) सत्यदत्त आरती व प्रसाद दुपारी प्रवचन सायंकाळी परत प्रवचन रात्री गायन किंवा कीर्तन भक्तांना गुरुचरित्र पारायणाकरीता केंव्हा ही येता येते. परंतु विश्वस्थांची अनुमती अपेक्षीत आहे. १ किंवा ३ किंवा ७ दिवसाच्यापारायणाची सोय करुन दिल्या जाते. या काळात निवास व भोजन व्यवस्था संस्थान कडून निशुल्क केल्या जाते.

श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची सशुल्क निवास व्यवस्था केली जाते.भक्तांना रात्री थांबण्यासाठी खोल्या आहेत. दुसऱ्या दिवशी प्रसाद घेतल्यावर त्यांनी जावे हे अपेक्षीत आहे.

काही कारणामुळे मुक्काम करावयाचा असल्यास विश्वस्तांची अनुमती घेणे बंधनकारक आहे.